ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून अनुप्रिया गोयंका हिची ओळख आहे.

अनुप्रिया हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. 

अनुप्रिया फक्त ओटीटीवरील प्रसिद्ध अभिनेत्रीनसून सोशल मीडिया सेन्सेशन देखील आहे. 

अनुप्रिया सोशल मीडियावर कायम असते सक्रिय 

आता देखील तिचे काही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अनुप्रिया हिच्या फोटोंची सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते. 

अनुप्रिया हिच्या आगामी प्रोजेक्टच्या कायम प्रतीक्षेत असतात चाहते.