अभिनेत्री रवीना टंडन हिने अनेक वर्ष बॉलिवूडवर राज्य केल. 

आता अभिनेत्रीची लेक बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. 

रवीना हिची लेक राशा हिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

राशा फक्त फक्त वेस्टर्न नाही तर, पारंपरिक लूकमध्ये देखील सुंदर दिसते. 

 राशा अद्याप अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. 

राशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

सोशल मीडियावर राशा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.