अविका गौर हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा, फोटो व्हायरल

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री अविका गौर आता तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे कायम चर्चेत असते.

एका वेळ अशी होती जेव्हा प्रत्येक जण अविका हिला ‘आनंदी’ म्हणून ओळखत होते.

सोशल मीडियावर तिचे फोटो कायम व्हायरल होत असतात.

प्रत्येक लूकमध्ये अविका क्लासी दिसते.

सोशल मीडियावर अविका कायम सक्रिय असते.

अभिनेत्री अविका गौर आता तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे कायम चर्चेत असते.