हातात बांगड्या, लेहेंगा... प्रचंड सुंदर दिसते अवनीत कौर

Created By: Shweta Walanj

हातात बांगड्या, गुलाबी लेहेंगा... अवनीत कौर प्रचंड सुंदर दिसत आहे. कौर

इन्स्टाग्रामवर अवनीतने काही फोटो पोस्ट केले आहेत.

सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

नव्या नवरीच्या रुपात अवनीत हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

अवनीत सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

हातात बांगड्या, लेहेंगा... प्रचंड सुंदर दिसते अवनीत कौर