अवनीत कौरच्या नव्या लूकवर चाहते फिदा, फोटो व्हायरल

Created By: Shweta Walanj

 

 

अवनीतचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

फोटोमध्ये अभिनेत्रीने लेहेंगा घातला आहे. सर्वत्र तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

 

 

कोणत्याही पार्टीमध्ये तुम्ही देखील अभिनेत्रीचा लूक फॉलो करु शकता.

 

 

अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

 

 

अवनीत कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

सोशल मीडियावर अवनीत हिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.