वयाच्या 22 व्या वर्षी 'ही' अभिनेत्री करते चाहत्यांना घायाळ

Created By: Shweta Walanj

सोशल मीडियावर सध्या एका अभिनेत्रीने फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

सध्या ज्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अवनीत कौर आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अवनीत कौर हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अवनीत वयाच्या 22 व्या वर्षी चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

अवनीत हिच्या सौंदर्याच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगत असतात.

अवनवीत फक्त अभिनेत्री नाहीतर, उत्तम डान्सर देखील आहे.