अभिनेत्री अवनीत कौर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

वयाच्या 22 व्या वर्षी अवनीत हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. 

अभिनेत्री देखील कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. 

सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अवनीत हिच्या फोटोंची चर्चा रंगलेल्या असतात. 

हॉट ड्रेसमध्ये अभिनेत्री चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स... 

सर्वत्र अवनीत कौर  हिच्या फोटोची चर्चा