अवनीत कौर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

Created By: Shweta Walanj

सोशल मीडियावर देखील अवनीत कौर हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

स्काय ब्लू रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

अवनीत कौर कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अवनीत कौर हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अवनीत कौर  हिने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे.