अवनीत कौर हिच्या पारंपरिक लूकमधील घायाळ अदा, फोटो व्हायरल 

Created By: Shweta Walanj

अवनीत कौर हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. 

उदयपूर येथे अवनीत सध्या सुट्ट्यांचा आनंद लूटत आहे. 

सोशल मीडियावर अभिनेत्रीने उदयपूरचे काही फोटो पोस्ट केले आहे. 

पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अवनीत हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. 

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अवनीत हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. 

सोशल मीडियावर अवनीत कायम सक्रिय असते.