पारंपरिक लूकमध्ये अवनीत कौर हिच्या घायाळ अदा, फोटो व्हायरल

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री अवनीत कौर हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

फोटोंमध्ये अभिनेत्री सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अवनीत हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

पारंपरिक लूकमध्ये देखील अवनीत सुंदर दिसत आहे.

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येत लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.