'बालिका वधू' फेम  अविका गौरच्या पारंपरिक लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Created By: Shweta Walanj

'बालिका वधू' फेम  अविका गौर हिने मालिकेत आनंदी भूमिकेला न्याय दिलं होतं.

तेव्हा चिमुकल्या आनंदीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. 

आत अविका 26 वर्षांची झाली आहे. अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसते. 

अविका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

सध्या अविकाचे पारंपरिक लूक चर्चेत आले आहेत.

पारंपरिक लूकमध्ये अविका प्रचंड ग्लॅमरस दिसते. सध्या अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे.