अभिषेकशी लग्नाआधी ऐश्वर्याचं सलमान-विवेकशिवाय यांच्याशीही नाव चर्चेत होते...

5 november 2025

Created By: Atul Kamble

ऐश्वर्या राय तिचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी आपण तिच्या आयुष्यात आलेल्या तरुणांबद्दल बोलूयात...

 ऐश्वर्या हीचे अभिनेता मार्टीन हँडरसन याच्या अफेअरची चर्चा होती. पण दोघांनीही शांत बसणे पसंद केले

ऐश्वर्याचे पहिले अफेअर राजीव मुलचंदानी यांच्या सोबत असल्याचे म्हटले जाते. दोघांची मॉडेलिंग करताना भेट झाली होती.

सलमान खान याच्याशी बिनसल्यानंतर विवेक ओबेराय याच्याशी ऐश्वर्याचे नाव जोडले गेले. नंतर त्यांची भांडणं झाली

 हेमंत त्रिवेदी यांच्याशी ऐश्वर्याचे नाव चर्चेत होते. मिस वर्ल्ड जिंकताना ऐश्वर्याने त्रिवेदीने तयार केलेले गाऊन घातले होते.

धूम-२ च्या ऐश्वर्या आणि ऋतिक रोशनच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या सिनेमात त्यांचे चुंबन दृश्यही होते.

सलमान खान याच्या ऐश्वर्याच्या नात्याची चर्चा आजही होत असते. यांच्या ब्रेकअपने चाहत्यांना धक्का बसला होता.

 या नात्यांच्या नंतरही ऐश्वर्याने अभिषेक बच्चन याला जीवनसाथी म्हणून निवडले. यांच्या लग्नाला अनेक वर्षे झाली असून त्यांना आराध्या नावाची मुलगी देखील आहे.