5 november 2025
Created By: Atul Kamble
5 नोव्हेंबर क्रिकेटपटू विराट कोहलीचा बर्थ डे आहे. तो 37 वर्षांचा झाला आहे.
विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा रेकॉर्ड भारी आहे. त्याने 82 शतके ठोकली आहेत.
विराट कोहली केवळ तडाखेबंद खेळतच नाही तर त्याचे रहाणीमान अत्यंच लॅव्हीश आहे. त्याच्या 7 वस्तू अशा आहेत,ज्या प्रचंड महागड्या आहेत.
विराट कोहली वन 8 कम्युनचा मालक आहे. ज्याची नेटवर्थ 300 कोटीहून अधिक आहे.
विराट कोहली जिम चेन वॉल्टचाही मालक आहे. ज्याची किंमत 190 कोटीहून अधिक आहे.
विराट कोहलीची तिसरी महागडी वस्तू त्यांचे गुरुग्रामचे घर आहे. ज्याची किंमत 80 कोटी आहे
विराट कोहली 34 कोटीच्या फ्लॅटचा मालकही आहे. त्याचा हा फ्लॅट मुंबईत आहे.
विराट एफसी गोवा क्लबमध्ये पार्टनर आहे.ज्यात त्याची हिस्सेदारी 33 कोटींची आहे.
विराट कपड्यांची कंपनी रॉन्गचाही मालक आहे.जिची किंमत 13.2 कोटी रुपये आहे.
विराटकडे बेंटले कार असून तिची किंमत 4 कोटी रुपयांहून अधिक आहे.