अभिनेत्री भाग्यश्री लिमये आणि श्रद्धा कपूर दोघींची भेट झालीय
20 June 2024
Created By: आयेशा सय्यद
या भेटीचे फोटो भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत
'मुंजा' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय
या सिनेमाची सक्सेस पार्टी झाली
'मुंजा' सिनेमाच्या या सक्सेस पार्टीत भाग्यश्री आणि श्रद्धा कपूर यांची भेट झाली
माझं नाव श्रद्धा आहे, असं म्हणताचा भाग्यश्रीने शेअर केलेला व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय
भाग्यश्री आणि श्रद्धाचा खास व्हीडिओ...
IAS अन्सार शेख यांचा ईदनिमित्त खास पेहराव; नेटकरी म्हणाले, आता तुमच्यावर...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा