03 एप्रिल 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
ती अभिनयासोबत ती सौंदर्यामुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
अशातच आता तिच्या साडीमधील हटके लुकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
भाग्यश्री मोटेच्या या लुकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
या फोटोमध्ये अभिनेत्री भाग्यश्री मोटे खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.