भर उन्हाळ्यात अभिनेत्रीच्या फोटोंनी वाढवलं तापमान, फोटो तुफान चर्चेत

6 मार्च 2026

Created By:  Soneshwar Patil

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

तिच्या या बिकिनी लुकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

तिच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

या फोटोंमध्ये मोनालिसा स्विमिंग पूलमध्ये मस्त सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे.