बॉबी देओलची पत्नी यशस्वी उद्योजिका आहे.

7 December 2023

Created By: Chetan Patil

बॉबी देओल सध्या अ‍ॅनिमल चित्रपटाच्या निमित्ताने चर्चत आहे. या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धमाका सुरु आहे. या बॉबी देओलच्या पत्नीविषयी काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बॉबी देओलची पत्नी तान्या आहुजा ही चित्रपटसृष्टीपासून लांब आहे.

बॉबी देओल पाहताच क्षणी तान्या आहुजाच्या प्रेमात पडला होता. याबाबतचा खुलासा स्वत: तानियाने एका मुलाखतीत केला होता

तान्याने एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी एकमेकांना एका रेस्टॉरंटमध्ये बघितलं होतं.

तान्या देओल ही एका फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची मुलगी आहे. ती 'द गुड अर्थ' नावाचं इंटीरियर डिजायनिंग शोरुम चालवते.

बॉबी देओल आणि तान्या यांनी काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं होतं. दोघांनी 1996 मध्ये लग्न केलं होतं.

प्रसिद्धीपासून लांब असलेली तान्या ही एक यशस्वी उद्योजिका आहे. ती कॉस्ट्यूम डिजायनरदेखील आहे. तिची नेटवर्थ 140 रुपये असल्याचं सांगितलं जातं.