अर्जुन रामपाल याच्या १४ वर्षांहून लहान गर्लफ्रेंडचे फोटो पाहिलेत का ?

25 June 2025

Created By: Atul Kamble

अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमेट्रिएड्स यांची भेट २०१८ एका IPL पार्टीत झाली,अर्जुन त्याची पहिली पत्नी मेहर जेसियापासून तो वेगळा झालाय

अर्जुन रामपाल - गॅब्रिएला डेमेट्रिएड्स लग्न न करता लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये रहात आहेत. गोव्यात मुलांसह राहात आहेत. 

अर्जुन आणि ग्रॅब्रिएला यांना दोन मुले आहेत.पहिला मुलगा एरिक २०१९ मध्ये जन्मला, दुसरा मुलगा २० जुलै २०२३ ला.

गॅब्रिएला डेमेट्रिएड्स ही एक साऊथ आफ्रीकन मॉडल - फॅशन डिझायनर आहे,तिचा डेमेट्रिएड्स ब्रँड प्रसिद्ध आहे.

गॅब्रिएला अर्जुन रामपालपेक्षा १४ वर्षांनी लहान आहे. अर्जुन १९७२ चा तर ग्रॅब्रिएला १९८७ सालची आहे

दोघे एकमेकांच्या खाजगी क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असतात.

अर्जुनचे लग्न १९९८ मध्ये मॉडेल मेहर जेसिया हिच्याशी झाले होते.त्यांना दोन मुली माहिका आणि मायरा आहेत.२०१८ मध्ये त्यांचा काडीमोड झाला.

अर्जुनच्या आईचे निधन झाल्यानंतर ग्रॅबिएला हिने त्याला सावरले आणि त्याचं नातं जुळलं

अर्जुन आणि ग्रॅब्रिएला फॅमिली इव्हेंटमध्ये हजर असतात, मुलगा ऐरिकच्या शाळेच्या इव्हेंटमध्ये दोघे हजर होते