गोविंदाची एकूण संपत्ती किती?
25 February 2025
Created By: Aarti Borad
e
बॉलिवूडचा हिरो नंबर म्हणून अभिनेता गोविंदा ओळखला जातो
गोविंदा लग्नाच्या ३७ वर्षांनंतर घटस्फोट घेत असल्याची चर्चा रंगली आहे
गोविंदाचे एका मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याच्या चर्चा सुरु आहेत
दरम्यान, गोविंदाकडे एकूण किती संपत्ती आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे
गोविंदाकडे एकूण १५० कोटी रुपयांची संपत्ती आहे
फिल्मी करिअर, जाहिराती आणि व्यवसायातून गोविंदाने हा पैसा कमावला आहे
गोविंदा वर्षाला १२ कोटी रुपये कमावते
'छावा'मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाची संपत्ती किती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा