'छावा'मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाची संपत्ती किती?

20 February 2025

Created By: Aarti Borade

'छावा' सिनेमा सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहे

या चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसला

या सिनेमासाठी अक्षयने विकी पेक्षा जास्त मानधन घेतले

अक्षय गेल्या २७ वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे

अक्षयकडे एकूण संपत्ती किती? असा प्रश्न सर्वांना पडला आहे

अक्षयकडे एकूण १४८ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जात आहे

लग्नानंतर 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिताने बदललं नाव? नवऱ्याने कानात सांगितलं..