लग्नानंतर 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिताने बदललं नाव? नवऱ्याने कानात सांगितलं..

20 February 2025

Created By: Swati Vemul

'बिग बॉस मराठी' फेम अंकिता वालावलकर नुकतीच अडकली लग्नबंधनात

संगीत दिग्दर्शक कुणाल भगतशी तिने बांधली लग्नगाठ

लग्नानंतर नाव बदल्णयाची एक जुनी प्रथा आहे

अंकिताच्या लग्नातील नाव बदलण्याच्या प्रथेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

कुणाल अंकिताचं लग्नानंतरचं नाव तिच्या कानामध्ये सांगतो

कुणालने अंकिताचं लग्नानंतरचं नाव काय ठेवलं असेल याची चर्चा

तर कुणालने अंकिताचं नाव लग्नानंतरही अंकिता असंच ठेवलं आहे

व्हिडीओमध्ये अंकिताला जेव्हा तिच्या नव्या नावाबद्दल विचारलं जातं, तेव्हा ती तिच्याच अंदाजात उत्तर देते

मी नावं ठेवण्यासारखी नाहीच आहे, त्यामुळे माझं नाव अंकिताच ठेवलं आहे, असं ती म्हणते

महाराष्ट्रातील कोणकोणत्या ठिकाणी झालं 'छावा'चं शूटिंग?