महाराष्ट्रातील कोणकोणत्या ठिकाणी झालं 'छावा'चं शूटिंग?

19 February 2025

Created By: Swati Vemul

छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा 'छावा' हा चित्रपट

विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पार पडलं या चित्रपटाचं शूटिंग

महाराष्ट्रातील वाई शहरात 'छावा'मधील काही सीन्सचं शूटिंग

मेणवली घाट वाई, धोम धरण इथलीही काही दृश्ये चित्रपटात

महाबळेश्वरमध्येही 'छावा'मधील काही दृश्यांचं शूटिंग पार पडलं

याशिवाय पुण्यातील काही ऐतिहासिक किल्ले, शाही राजवाडे 'छावा'मध्ये दिसली

मुंबईतील स्टुडिओसोबतच देशातील इतरही ठिकाणी चित्रपटाचं शूटिंग

लग्न आहे का डान्स बार, हीच का ती कोकणची संस्कृती? 'कोकण हार्टेड गर्ल' का होतेय ट्रोल?