लग्न आहे का डान्स बार, हीच का ती कोकणची संस्कृती? 'कोकण हार्टेड गर्ल' का होतेय ट्रोल?

17 February 2025

Created By: Swati Vemul

'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता वालावलकरने कुणाल भगतशी केलं लग्न

संगीत दिग्दर्शक कुणाल भगतशी अंकिताने बांधली लग्नगाठ

कोकणात पार पडला अंकिता-कुणालचा लग्नसोहळा

लग्नानंतर कॉकटेल पार्टीत अंकिता-कुणालसह पाहुण्यांची धमाल

कॉकटेल पार्टीचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अंकिताला केलं ट्रोल

कॉकटेल पार्टीच्या व्हिडीओत अंकिता-कुणालसह पाहुण्यांनी केला डान्स

लग्न आहे का डान्स बार, हीच का ती कोकणची संस्कृती? अशा शब्दांत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

मात्र काहींनी स्वकर्तृत्वावर सर्वकाही करणाऱ्या अंकिताचं कौतुकही केलं

'माझी बोलतीच बंद..' एक्स गर्लफ्रेंड मलायकाच्या डान्सवर अर्जुन कपूरची कमेंट