'माझी बोलतीच बंद..' एक्स गर्लफ्रेंड मलायकाच्या डान्सवर अर्जुन कपूरची कमेंट
13 February 2025
Created By: Swati Vemul
अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचं काही महिन्यांपूर्वीच ब्रेकअप झालंय
मात्र ब्रेकअपनंतरही दोघांमध्ये मैत्रीपूर्ण नातं पहायला मिळतंय
'मेरे हसबंड की बीवी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अर्जुन मलायकाच्या शोमध्ये पोहोचला
'इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर का टशन' या फिनालेमध्ये अर्जुन पोहोचला
शोमध्ये मलायकाच्या जबरदस्त डान्सने जिंकली सर्वांची मनं
परीक्षक आणि अर्जुन कपूरने उभं राहून मलायकासाठी टाळ्या वाजवल्या
वर्षांपासून माझी बोलती बंद झाली आहे, आतासुद्धा मला गप्पच राहायचं आहे- अर्जुन
माझी सर्व आवडती गाणी आज मला ऐकायला मिळाली- अर्जुन
मलायकाला माहीत आहे की मला ही गाणी किती आवडतात- अर्जुन
तू आयुष्याला अशा पद्धतीने सेलिब्रेट करताना पाहून खूप छान वाटलं- अर्जुन
मलायकाला या डान्ससाठी ट्रॉफी मिळाली पाहिजे, अर्जुनने केली मस्करी
अर्जुनच्या तोंडून कौतुक ऐकून मलायकासुद्धा हसली
अश्लील कमेंटनंतर रणवीर अलाहाबादियाला विराट कोहलीने केलं अनफॉलो; युट्यूबरचं स्वप्न तुटलं
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा