अश्लील कमेंटनंतर रणवीर अलाहाबादियाला विराट कोहलीने केलं अनफॉलो; युट्यूबरचं स्वप्न तुटलं
13 February 2025
Created By: Swati Vemul
'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियाकडून अश्लील टिप्पणी
रणवीरने एका स्पर्धकाला आईवडिलांबद्दल अश्लील प्रश्न विचारत आक्षेपार्ह टिप्पणी केली
यावरून सर्वच स्तरांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत
अशातच क्रिकेटर विराट कोहलीने रणवीरला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचं समजतंय
रणवीर विराटला त्याचा आदर्शन मानतो; तो कोहलीचा खूप मोठा चाहता आहे
ज्या दिवशी विराट माझ्या पॉडकास्टमध्ये येईल, तो माझा अखेरचा पॉडकास्ट असेल- रणवीर
आता रणवीरचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही, असं म्हणत नेटकरी करतायत ट्रोल
'हम आपके है कौन'मधली रिटा आता दिसते अशी; ओळखूही शकणार नाही
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा