'हम आपके है कौन'मधली रिटा आता दिसते अशी; ओळखूही शकणार नाही
11 February 2025
Created By: Swati Vemul
'हम आपके है कौन' या चित्रपटात अभिनेत्री साहिला चड्ढाने
रिटाची भूमिका साकारली होती
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिने 'मिस इंडिया'चा किताब जिंकला होता
साहिलाने 'बोल राधा बोल', 'आंटी नंबर वन', 'दौलत की जंग'मध्येही केलंय काम
जवळपास 50 चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर साहिलाने इंडस्ट्रीला केला रामराम
साहिलाने अभिनेता निमाई बालीशी केलं लग्न
सोशल मीडियावर साहिला बऱ्यापैकी सक्रिय असते
आता साहिलाचं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस असून त्यासाठी ती काम करते
साहिलाचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुम्हीही तिला आता ओळखू शकणार नाही
सर्वांत सुंदर बंगाली नवरी..; श्रेया घोषालच्या लग्नातील फोटो पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा