सर्वांत सुंदर बंगाली नवरी..; श्रेया घोषालच्या लग्नातील फोटो पाहिलेत का?

6 February 2025

Created By: Swati Vemul

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने लग्नाच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केले खास फोटो

श्रेयाने 5 फेब्रुवारी 2015 रोजी शिलादित्य मुखोपाध्यायशी केलं लग्न

या प्रवासात आम्ही एकमेकांवर पुन:पुन्हा प्रेम करू लागलोय- श्रेया

मुलगा देव्यानच्या माध्यमातून देवाने आम्हाला सर्वांत मोठा आशीर्वाद दिलाय- श्रेया

श्रेया आणि शिलादित्य हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात

श्रेयाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

2021 मध्ये श्रेयाने मुलगा देव्यानला जन्म दिला

लग्नानंतर पूजा सावंत ऑस्ट्रेलियात असं जगतेय आयुष्य