लग्नानंतर पूजा सावंत ऑस्ट्रेलियात असं जगतेय आयुष्य

5 February 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री पूजा सावंतने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात केलं लग्न

सिद्धेश चव्हाणशी अरेंज मॅरेज केल्यानंतर पूजा ऑस्ट्रेलियाला गेली

ऑस्ट्रेलियामधील विविध ठिकाणांना पूजा आवर्जून देतेय भेट

लग्नानंतरचे सण-उत्सव पूजा सावंतने ऑस्ट्रेलियामध्येच केले साजरे

पूजा सावंतच्या इन्स्टाग्रामवर पहायला मिळतात तिच्या ऑस्ट्रेलिया भटकंतीचे फोटो

कामातून काही काळ ब्रेक घेत पूजा तिच्या वैवाहिक आयुष्याकडे देतेय लक्ष

पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणच्या लग्नाला लवकरच वर्ष होईल पूर्ण

नवरीला टक्कल, असं लग्न करण्यासाठी लागतं धाडस; याला म्हणतात खरं प्रेम