नवरीला टक्कल, असं लग्न करण्यासाठी लागतं धाडस; याला म्हणतात खरं प्रेम
4 February 2025
Created By: Swati Vemul
लग्नसोहळ्यात कोणती हेअरस्टाइल करावी, यासाठी प्रत्येक नवरी खूप विचार करते
अमेरिकत राहणारी इन्फ्लुएन्सर नीहार सचदेवाच्या लग्नातील लूकची सर्वत्र चर्चा आहे
एलोपेसियामुळे नीहारचे केस गळले, तरीही कोणताही विग न लावता तिने तसंच लग्न करण्याचं ठरवलं
नीहारच्या या धाडसाचं अनेकजण कौतुक करत आहेत
वयाच्या सहाव्या वर्षी नीहारला एलोपेसियाचं निदान झालं, यामध्ये केस गळतात
टक्कल लपवण्यासाठी नीहार आधी विगचा वापर करायची
मात्र लग्नात तिने धाडसी निर्णय घेत कोणत्याही विगचा वापर टाळला
दादरच्या फुलबाजारात माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीची सुंदर फोटोग्राफी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा