रणबीर कपूरचे खास फोटो...

02 December 2023

रणबीर कपूर याचा अॅनिमल हा सिनेमा नुकतंच प्रदर्शित झालाय

या सिनेमाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देताना दिसतायेत

अभिनेता रणबीर कपूरचा हा खास लूक

रणबीरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय

चाहती म्हणाली, जस्ट लुकिंग लाईक अ वॉव!

तू खूपच हँडसम दिसतोय, म्हणत दुसऱ्या चाहतीने कमेंट केलीय

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो