सलमान खान आणि कतरिना कैफ ही
आवडती सिनेरसिकांची जोडी
28 November 2023
Created By: आयेशा सय्यद
सलमान खानचा
टायगर 3
हा सिनेमा काही
दिवसांआधी रिलिज झाला
या सिनेमात
सलमानसोबतच
कतरिनाही होती
अरिजित सिंहने
गायलेलं या सिनेमातलं 'रुआन' गाणं प्रचंड चर्चेत
सिनेमातील लेके प्रभू का नाम या गाण्याने प्रचंड लोकप्रियता
याआधी आलेलं 'दिल
दिया गल्ला...' हे गाणं तर सुपरहिट ठरलं
कतरिना आणि सलमानला एकत्र पाहयला त्यांच्या चाहत्यांना आवडतं
क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा