शाहरुख खान 58 वर्षांचा झाला आहे. 

58 व्या वर्षी शाहरुख खान याने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.

जवान आणि पठानने बॉक्स ऑफिसवर 2196 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

जवान आणि पठानच्या यशानंतर शाहरुखची संपत्ती 1300 कोटी रुपयांनी वाढली आहे.

आता शाहरुख याची संपत्ती 6 हजार 411 कोटी रुपये झाली आहे. 

जगभरातील कलाकारांच्या यादीत तो चौथे श्रीमंत व्यक्ती आहे. 

टॉम क्रूज, जॅकी चैन आणि आर्नोल्ड श्वाजनेगर हे तिघे शाहरुखच्या पुढे आहेत.