केसात माळलेला गजरा... पारंपरिक लूक... अभिनेत्रीच्या सौंदर्यावर अनेकांच्या खिळल्या नजरा
Created By: Shweta Walanj
27 February 2026
अभिनेत्री आणि शाही घराण्याची लेक अदिती राव हैदरी हिचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
‘दिल्ली 6 (Delhi-6) फेम अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
पण अभिनेत्री स्वतःची भक्कम ओळख निर्माण करता आली आहे.
हिरामंडी सीरिजमुळे अभिनेत्री प्रसिद्धी झोतात आली. आता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
अदितीचा प्रत्येक लूक चाहत्यांना प्रचंड आवडतो.
हानिया आमिरचं सौंदर्य बनावटी, गालावरील खळीसाठी सर्जरी? बहिणीने दाखवले पुरावे
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा