हानिया आमिरचं सौंदर्य बनावटी, गालावरील खळीसाठी सर्जरी? बहिणीने दाखवले पुरावे

Created By: Swati Vemul

27 January 2026

हानिया आमिर ही पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील अत्यंत सुंदर अभिनेत्रींपैक एक

फक्त पाकिस्तानातच तर जगभरात हानिया आमिरचा मोठा चाहतावर्ग

गालावरील खळीसाठी हानियाने कॉस्मेटिक सर्जरी केल्याच्या चर्चा

एका डर्मेटोलॉजिस्टने दावा केला होता की हानियाने खळीला हाइलाइट करण्यासाठी कदाचित डिंपलप्लास्टी सर्जरी केली असावी

आता हानियाच्या चुलत बहिणीने या सर्व चर्चांवर पुरावे देत सत्य सांगितलं आहे

हानियाची खळी, गोरा रंग आणि सौंदर्य हे नैसर्गिक असल्याचं नौरीन शादने फेसबुकवर पोस्ट लिहित स्पष्ट केलं

हानियाने कोणत्याच प्रकारची सर्जरी किंवा कॉस्मेटिक प्रोसिजर केलं नसल्याचं तिने सांगितलं

हानियाच्या बहिणीने तिच्या शाळा आणि कॉलेजच्या दिवसांतील फोटो शेअर करत सौंदर्याचा पुरावा दिला

भाऊ सनी देओलच्या 'बॉर्डर 2'साठी बहीण ईशाने केली ही खास गोष्ट; पूर्व पतीनेही दिली साथ