भाऊ सनी देओलच्या 'बॉर्डर 2'साठी बहीण ईशाने केली ही खास गोष्ट; पूर्व पतीनेही दिली साथ

Created By: Swati Vemul

26 January 2026

सनी देओलच्या 'बॉर्डर 2' या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून मिळतोय दमदार प्रतिसाद

सावत्र बहिणी ईशा आणि अहाना देओल यांनीही 'बॉर्डर 2'ला दिला पाठिंबा

ईशा देओलने भाऊ सनी देओल, कुटुंबीय आणि मित्रपरिवारासाठी 'बॉर्डर 2'च्या खास स्क्रिनिंगचं आयोजन केलं

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर या स्क्रिनिंगला पहिल्यांदाच सनी, ईशा आणि अहाना एकत्र दिसले

सनी देओलने ईशा आणि अहाना यांच्यासोबत मिळून एकत्र फोटोसाठी पोझसुद्धा दिले

'बॉर्डर 2'च्या या स्क्रिनिंगला ईशा देओलचा पूर्व पती भरत तख्तानीसुद्धा उपस्थित होता

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल भावंडांना अशा प्रकारे एकत्र पाहून चाहतेही खुश झाले

मर्यादेत राहूनही ऑडियन्सला आकर्षित करता येऊ शकतं..; गिरीजा ओकच्या त्या फोटोंवर कमेंट्स