मर्यादेत राहूनही ऑडियन्सला आकर्षित करता येऊ शकतं..; गिरीजा ओकच्या त्या फोटोंवर कमेंट्स
Created By: Swati Vemul
20 January 2026
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकचा ट्रेंड अजूनही सोशल मीडियावर कायम आहे
गिरीजाने तिच्या इन्स्टाग्रामवर कुठलेही फोटो पोस्ट केले तरी नेटकरी त्यावर भरभरून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव करत आहेत
गिरीजाने नुकतंच फुलांच्या मार्केटमध्ये सुंदर आणि मनमोहक फोटोशूट केलं आहे
या फोटोंमध्ये साडी नेसलेल्या गिरीजाचा अत्यंत साधा पण तितकाच आकर्षक लूक पहायला मिळतोय
गिरीजाच्या या फोटोंवर चाहते पुन्हा एकदा फिदा झाले आहेत
मर्यादेत राहूनही ऑडियन्सला एंगेज करता येऊ शकतं, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत
कुठलाही ग्लॅमर, तोकडे कपडे.. असं काहीही न करता गिरीजाने तिच्या साधेपणाने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत
Girija Oak
'लागिरं झालं जी'मधली शितली आता काय करते?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा