'लागिरं झालं जी'मधली शितली आता काय करते?

Created By: Swati Vemul

19 January 2026

2017 मध्ये 'लागिरं झालं जी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती

जवळपास दोन वर्षे या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं

या मालिकेतील अजय आणि शितलीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.

मालिकेत शितलीची भूमिका अभिनेत्री शिवानी बावकरने साकारली होती.

शिवानी बावकर सोशल मीडियावर सक्रिय असून तिथे सतत फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते

शिवानी सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'साधी माणसं' या मालिकेत काम करतेय

या मालिकेत ती मीरा नावाची भूमिका साकारतेय

बॉबी देओल की सनी देओल.. धर्मेंद्र यांचा कोणता मुलगा उच्चशिक्षित?