बॉबी देओल की सनी देओल.. धर्मेंद्र यांचा कोणता मुलगा उच्चशिक्षित?

Created By: Swati Vemul

4 January 2026

सनी आणि बॉबी देओल हे दिवंगत अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांची मुलं

सनी आणि बॉबी देओलने वडिलांप्रमाणेच चित्रपटसृष्टीत कमावलंय नाव

सनी देओलने मुंबईतल्या सेक्रेड हार्ट बॉइज हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलं

त्यानंतर रामनिंरजन आनंदीलाल पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्समधून त्याने पदवी घेतली

चित्रपटसृष्टीत पदार्पणाआधी त्याने इंग्लंडच्या ओल्ट रेप थिएटर, बर्मिंगहम इथं अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं

बॉबी देओलने जमनाबाई नरसी स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं

त्यानंतर अजमेरच्या मायो कॉलेज या बोर्डिंग स्कूलमध्ये त्याने पुढील शिक्षण घेतलं

बॉबीनेही कॉलेजचं शिक्षण पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्समधून पूर्ण केलंय

शिक्षणानंतर बॉबीने अमेरिकेतील द सिटी कॉलेज ऑफ न्यूयॉर्कमधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं

इम्रान हाश्मी-यामी गौतमचा 'हक' ओटीटीवर; कधी अन् कुठे पाहू शकता?