इम्रान हाश्मी-यामी गौतमचा 'हक' ओटीटीवर; कधी अन् कुठे पाहू शकता?
Created By: Swati Vemul
1 January 2026
यामी गौतम आणि इम्रान हाश्मी यांच्या 'हक' या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख जाहीर
7 नोव्हेंबर 2025 मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता
'हक' हा कोर्टरुम ड्रामा थिएटर रिलीजच्या दोन महिन्यांनंतर ओटीटीवर येणार आहे
2 जानेवारी 2026 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'हक' स्ट्रीम होणार
सुपर्णा वर्मा दिग्दर्शित हा चित्रपट शाह बानो केसवर आधारित आहे
या चित्रपटात वर्तिका सिंह आणि शीबा चड्ढा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत
या चित्रपटाने भारतात 19.86 आणि जगभरात 29 कोटी रुपयांची कमाई केली होती
'दे दे प्यार दे 2'चा आता ओटीटीवर धुमाकूळ; कधी अन् कुठे पाहू शकता?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा