'दे दे प्यार दे 2'चा आता ओटीटीवर धुमाकूळ; कधी अन् कुठे पाहू शकता?

Created By: Swati Vemul

24 December 2025

'दे दे प्यार दे 2' हा चित्रपट लवकरच ओटीटीवर स्ट्रीम होणार आहे

अजय देवगण, आर. माधवन आणि रकुल प्रीत सिंह यांचा हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट थिएटरमध्ये गाजला

हा चित्रपट 9 जानेवारी किंवा जानेवारीच्या शेवटपर्यंत ओटीटीवर स्ट्रीम होणार आहे

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

हा चित्रपट 14 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता

या चित्रपटाने जगभरात 111 कोटी रुपयांची कमाई केली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचा बजेट 150 कोटींच्या घरात आहे

'लग्नानंतर होईलच प्रेम' अभिनेत्रीचा साखरपुडा; होणारा नवरा आहे तरी कोण?

स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा