'लग्नानंतर होईलच प्रेम' अभिनेत्रीचा साखरपुडा; होणारा नवरा आहे तरी कोण?
Created By: Swati Vemul
23 December 2025
'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत काव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचा साखरपुडा
ज्ञानदाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांनी दिला सुखद धक्का
ज्ञानदाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव हर्षद आत्माराम असं आहे
हर्षद हा सिनेमेटोग्राफर असून त्याने 'देऊळ', 'झॉलिवूड'साठी काम केलंय
हर्षदच्या 'उर्वरित' या लघुपटाने पुरस्कारही पटकावले आहेत
'जय जय महाराष्ट्र माझा' या शोसाठीही त्याने काम केलंय
ज्ञानदाने 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं
माझ्या मुलाने सर्वांत पहिला 'हा' चित्रपट पहावा; विकी कौशलकडून इच्छा व्यक्त
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा