माझ्या मुलाने सर्वांत पहिला 'हा' चित्रपट पहावा; विकी कौशलकडून इच्छा व्यक्त

21 December 2025

Created By: Swati Vemul

अभिनेता विकी कौशल नुकताच बाबा झाला असून आयुष्यातील या नव्या प्रवासातील प्रत्येक क्षणाचा आनंद तो घेतोय

मुलाने सर्वांत पहिला चित्रपट कोणता पहावा, याविषयी विकीने त्याची इच्छा बोलून दाखवली

माझ्या मुलाने सर्वांत आधी माझा 'मसान' हा चित्रपट पहावा, अशी माझी इच्छा आहे- विकी कौशल

हा चित्रपट खूप चांगला आहे, पण त्याने आयुष्यात नंतर तो पहावा, असं विकीने सांगितलं

मसान हा चित्रपट पचवण्यास थोडा कठीण असल्याने त्याने लगेच हा चित्रपट पाहू नये, असं तो म्हणाला

या चित्रपटात आयुष्य हे खऱ्या आयुष्यासारखंच दाखवलं गेलंय, असं विकीचं मत

'मसान' हा विकीच्या करिअरमधील पहिला मुख्य भूमिकेचा चित्रपट आहे

'मोस्टली सेन' प्राजक्ता कोळी YouTube व्हिडीओतून किती कमावते?