'मोस्टली सेन' प्राजक्ता कोळी YouTube व्हिडीओतून किती कमावते?

16 December 2025

Created By: Swati Vemul

युट्यूबर, कंटेंट क्रिएटर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी नेटकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय

प्राजक्ता कोळीने मुंबईतील एका लोकप्रिय रेडिओ स्टेशनवर इंटर्नशिपने सुरुवात केली

2015 मध्ये तिने तिचा स्वत:चा 'मोस्टली सेन' नावाने युट्यूब चॅनल सुरू केला

प्राजक्ता तिच्या कंटेंटमुळे अल्पावधीतच तरुणाईमध्ये लोकप्रिय झाली

आज तिचे युट्यूबवर तब्बल 7.28 दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत

प्राजक्ता कोळीला इन्स्टाग्रामवर जवळपास 8.8 दशलक्ष लोक फॉलो करतात

'लाइफस्टाइल एशिया'ने दिलेल्या माहितीनुसार युट्यूबमधून प्राजक्ता दर महिन्याला जवळपास 40 लाख रुपये कमावते

चित्रपट आणि वेब सीरिजमधून ती जवळपास 30 लाख रुपये कमावते

2019 मध्ये प्राजक्ताने मुंबईत घर घेतलं असून त्याची किंमत 50 लाख रुपये आहे

रिपोर्टनुसार, प्राजक्ताकडे 2024 आणि 2023 मध्ये जवळपास 16 कोटी रुपये संपत्ती होती

प्राजक्ताकडे 40 लाख रुपयांची टोयोटा फॉर्च्युनर गाडीसुद्धा आहे

मनापासून सॉरी..; ईशा केसकरने का मागितली चाहत्यांची माफी?