मनापासून सॉरी..; ईशा केसकरने का मागितली चाहत्यांची माफी?

14 December 2025

Created By: Swati Vemul

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेनं घेतला प्रेक्षकांचा निरोप

12 डिसेंबर रोजी या मालिकेचा शेवटचा भाग झाला प्रसारित

या मालिकेत कला ही मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री ईशा केसकरने मागितली चाहत्यांची माफी

कलाने अचानक निरोप घेतल्याबद्दल मनापासून सॉरी- ईशा

तुम्हा प्रेक्षकांनी केलेल्या प्रेमासाठी मी कायम ऋणी असेन, थँक्यू सो मच सगळ्यासाठी- ईशा

या पोस्टसह ईशाने सेटवरील तिचे काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर केले

ईशा केसकरच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी दिल्या विविध प्रतिक्रिया

तेव्हाच मी आई होण्याचा निर्णय घेईन..; काय म्हणाली हृता दुर्गुळे?