तेव्हाच मी आई होण्याचा निर्णय घेईन..; काय म्हणाली हृता दुर्गुळे

11 December 2025

Created By: Swati Vemul

मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मातृत्वाविषयी झाली व्यक्त

या मुलाखतीत हृताने आई होण्याविषयी आपली भावना व्यक्त केली

आईच्या प्रेमाबद्दल कितीही बोललं तरी ते कमीच असतं, असं ती म्हणाली

मला आणि माझ्या आईला पिझ्झा खूप आवडतो- हृता दुर्गुळे

घरी पिझ्झा ऑर्डर केल्यावर जेव्हा सर्वांचं खाऊन होतं, तेव्हा थोडा तरी तो उरतोच- हृता

उरलेला तो पिझ्झा आई नेहमी मला किंवा माझ्या भावाला खायला देते- हृता

ज्यादिवशी मला हे नि:स्वार्थपणे करावंसं वाटेल, त्यादिवशी मी आई होईन, असं हृता म्हणाली

स्वत:च्या आवडीची गोष्टही मुलांना द्यावी, हा नि:स्वार्थीपणा फक्त आईमध्येच असतो- हृता

10 किंवा 12 नव्हे तर इतक्या वर्षांनी लहान मॉडेलसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय अर्जुन रामपाल