10 किंवा 12 नव्हे तर इतक्या वर्षांनी लहान मॉडेलसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय अर्जुन रामपाल

4 December 2025

Created By: Swati Vemul

अभिनेता अर्जुन रामपाल पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्ससोबत राहतोय

गेल्या सात वर्षांपासून हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत

अर्जुन आणि गॅब्रिएला यांना दोन मुलंसुद्धा आहेत

53 वर्षीय अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएला त्याच्यापेक्षा वयाने 14 वर्षांनी लहान आहे

अर्जुन रामपालने 1998 मध्ये मेहर जेसियाशी लग्न केलं होतं

लग्नाच्या वीस वर्षांनंतर अर्जुनने 2018 मध्ये घटस्फोट घेतला

अर्जुन आणि मेहर यांना माहिका आणि मायरा या दोन मुली आहेत

Bigg Boss 19 च्या विजेत्याला मिळणार इतकी मोठी रक्कम