Bigg Boss 19 च्या विजेत्याला मिळणार इतकी मोठी रक्कम
3 December 2025
Created By: Swati Vemul
'बिग बॉस 19' हा सिझन अंतिम टप्प्यात पोहोचला असून ग्रँड फिनालेची तारीख जाहीर झाली
येत्या 7 डिसेंबर रोजी 'बिग बॉस 19'चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे
बिग बॉसच्या घरात सध्या टॉप 6 स्पर्धक आहेत
गौरव खन्ना, फरहाना भट्ट, मालती चाहर, अमाल मलिक, तान्या मित्तल आणि प्रणित मोरे टॉप 6 मध्ये पोहोचले
विजेच्याला बिग बॉसच्या ट्रॉफीसह मिळणार 50 लाख रुपये बक्षीस
ग्रँड फिनालेदरम्यान या बक्षिसाच्या रकमेत केली जाऊ शकते कपात
तसं न झाल्यास विजेत्याला मिळणार पूर्ण 50 लाख रुपये
प्राजक्ता गायकवाडच्या मंगळसूत्राने वेधलं सर्वांचं लक्ष
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा