प्राजक्ता गायकवाडच्या मंगळसूत्राने वेधलं सर्वांचं लक्ष
2 December 2025
Created By: Swati Vemul
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड अडकली लग्नबंधनात
प्राजक्ता गायकवाडने शंभुराजशी केलं लग्न
या लग्नसोहळ्याचे फोटो प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत
या फोटोंमधील प्राजक्ताच्या मंगळसूत्राने सर्वांचं लक्ष वेधलंय
सोन्याची मोठी साखळी आणि त्याला दोन मोठ्या वाट्या.. असं भरजरी मंगळसूत्र
प्राजक्ताच्या शाही विवाहसोहळ्याला साजेसं असं हे मंगळसूत्र आहे
प्राजक्ता आणि शंभुराजवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे
पलाश मुच्छल किती श्रीमंत? कमाईपासून संपत्तीपर्यंत जाणून घ्या..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा