पलाश मुच्छल किती श्रीमंत? कमाईपासून संपत्तीपर्यंत जाणून घ्या..

26 November 2025

Created By: Swati Vemul

क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न पुढे ढकललं

पलास हा संगीतकार आणि चित्रपट दिग्दर्शकसुद्धा आहे

पलाशची एकूण संपत्ती जवळपास 24 ते 41 कोटी रुपयांदरम्यान आहे

लाइव्ह शोज, गायन, संगीत दिग्दर्शन आणि चॅरिटी शोजद्वारे त्याची कमाई होते

पलाशला त्याच्या करिअरमधील पहिली ब्रेक अवघ्या वयाच्या 18 व्या वर्षी मिळाला होता

'तू ही है', 'पार्टी तो बनती है' यांसारखी हिट गाणी त्याने संगीतबद्ध केली

पलाशवर आता स्मृतीची फसवणूक केल्याचा होतोय आरोप

मराठी अभिनेत्रीने वयाच्या 41 व्या वर्षी वृंदावनमधल्या मंदिरात केलं लग्न