मराठी अभिनेत्रीने वयाच्या 41 व्या वर्षी वृंदावनमधल्या मंदिरात केलं लग्न
24 November 2025
Created By: Swati Vemul
'क्योंकी सास भी..' फेम अभिनेत्री अश्लेषा सावंतने केलं लग्न
मालिकेतील अभिनेता संदीप बसवानाशी तिने लग्नगाठ बांधली आहे
वृंदावनमधल्या एका मंदिरात कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघं लग्नबंधनात अडकले
अश्लेषा आणि संदीप हे गेल्या 23 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते
23 वर्षांच्या लिव्ह-इननंतर अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतल्याने चाहते खुश
19 नोव्हेंबर रोजी हा विवाहसोहळा पार पडला
काही लव्हस्टोरींमध्ये खूप रंजक वळण येतं, अशा शब्दांत स्मृती ईराणी यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या
अश्लेषा आणि संदीप यांच्या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव
'धुरंधर'मध्ये 20 वर्षांनी लहान सारासोबत रणवीरचा रोमान्स; कोण आहे ती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा